...   ...   ...
SAMBHAJI NAGAR INDUSTRIAL SERVICE AND SALES CORPORATION

कंपनीची माहितीलखीमपूर खेरी, 27 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी जिल्ह्यांतील येथील मुस्तफाबाद येथील विश्व कल्याण आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृती प्रकाटोत्सव मेळाव्यातही भाग घेत पूज्य संतांना आदरांजली वाहिली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ‘डबल इंजिन सरकारच्या काळात राज्यातील धार्मिक स्थळांचा पुनरुद्धार आणि विकास केला जात आहे. पूर्वी या पैशातून कब्रस्तानच्या सीमा बांधल्या जात होत्या. यावेळी योगींनी मुस्तफाबादचे नाव बदलून कबीरधाम असे करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

DEAL IN

Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
📄 Download Catalogue   💬 WhatsApp
 

Our Clients In Chhatrapati Sambhaji Nagar Aera

Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1
Client Logo 1

Shree Sai Enterprises

saasAमी सामान्य घरातला, सामान्य परिस्थितीत वाढलेला माणूस. माझ्याकडे सुरुवातीला ना मोठी भांडवलं होती, ना कुणाचं राजकारण, ना सपोर्ट, ना नेटवर्क. माझ्याकडे फक्त दोन गोष्टी होत्या—मेहनत आणि आत्मविश्वास. आयुष्यात पडझड जास्त आणि यश कमी मिळालं, पण प्रत्येक वेळी पडल्यावर उठून उभा राहायलाच शिकवलं.

लहानपणापासूनच मेहनतीने काम करण्याची सवय. परिस्थितीनं शिकवलं—कष्ट केल्याशिवाय काही बदलत नाही. आयुष्यभर भांडवलाच्या कमतरतेशी लढत राहिलो. काही वेळा असे दिवस पाहिले की एकाच वेळेला काम, घर, जबाबदाऱ्या आणि स्वप्नं सांभाळणं कठीण जात होतं. पण जिद्द अशी होती की थांबायचं नाही—कितीही अडचणी आल्या तरी.

हायड्रोलिक लाईन, पाईप, सील, पंप, आणि इतर इंडस्ट्रियल मटेरियल पुरवताना हजारो ग्राहक, शेकडो फॉलो-अप, आणि डझनभर कठीण प्रसंग पाहिले. काही वेळा ग्राहक विश्वास ठेवत नाहीत, काही वेळा पेमेंट मिळत नाही, तर काही वेळा माल वेळेत मिळत नाही. पण या क्षेत्रात रोजचं युद्ध असतं—आणि हे युद्ध मी थोड्या थोड्या जिद्दीने जिंकत गेलो.

दररोज नव्याने शिकलो. कोणताही बिझनेस छोटा नसतो—त्यामागे असते मेहनत, अक्कल, आणि धडपड. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी दिवस-रात्र एक करून काम केलं. लाखो वेळा अपयश आलं, पण एकदा तरी यश पकडलंच पाहिजे — हा हट्ट कायम ठेवला.

आज मी जिथे आहे, तिथं पोहोचायला वर्षांचा संघर्ष आहे:

👁 आतापर्यंत आमच्या साईट भेट देणारे ग्राहक: 5,925